Developer:
Price: Free
Rankings: 0 
Reviews: 0 Write a Review
Lists: 0 + 0
Points: 0 + 0 ¡
Points + 1

Description

Maha MTB
New  महा MTB... मुंबई व जळगाव तरुण भारताचा संयुक्त उपक्रम !
निर्भीड आणि राष्ट्रवादी विचारांशी बांधीलकी असणारे आणि त्यासाठी सतत जागरूकपणे पत्रकारिता करणारे वृत्तपत्र म्हणून ‘मुंबई तरुण भारत’ व् 'जळगाव तरुण भारत’च्या वैभवशाली परंपरेशी आपण सुपरिचित आहातच. आपणा सर्वांच्या विश्वास व सहकार्यावरच आजवरचा प्रवास यशस्वी झाला आहे. सुजाण वाचक, राष्ट्र, राष्ट्रहिताच्या विचारांशी बांधलकी आणि त्यासाठीच्या प्रयत्नांत नेहमी परिपूर्ण राहण्याचा यशस्वी प्रयत्न आम्ही करीत आलेलो आहोत...

काळासोबत बदलणं हे कोणत्याही संस्था, संघटनेसाठी अत्यावश्यक असते. ‘मुंबई तरुण भारत’ व् 'जळगाव तरुण भारत’ ने इथेही हीच भूमिका घेऊन नव्या ‘स्मार्ट’ पिढीसाठीच्या माध्यमांमध्ये `Maha MTB APP` उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि आजपासून तो आपल्या सेवेत रुजू होतो आहे.

आजचा तरुण, वाचक, नागरिक दिवसागणिक अधिकाधिक ‘स्मार्ट’ बनतोय. आणि आजच्या ‘स्मार्ट’ युगातील इंटरनेटच्या मदतीने झालेल्या माहितीच्या विस्फोटात माहिती ही ढिगाने उपलब्ध आहे. मात्र त्यात गरज आहे ती संस्कृती, राष्ट्रहित आणि परंपरेला साजेशी अशी आधुनिक भूमिका, दृष्टिकोन ठरविण्यासाठी पूरक ठरणाऱ्या ज्ञानाची.

म्हणूनच `Maha MTB APP`, सोशल मिडिया व अत्याधुनिक अवतारातील वेबसाइटच्या माध्यमातून आम्ही आपणासमोर येतो आहोत. नव्या युगातली भूमिका, दृष्टिकोन देणारी ‘स्मार्ट’ पत्रकारिता, नव्या युगासाठीचा ‘स्मार्ट’ मल्टिमिडिया, आणि ‘स्मार्ट’ महाराष्ट्रासाठीची पत्रकारिता ही `Maha MTB APP` व वेबसाइटची वैशिष्ट्ये असणार आहे.

मराठी पत्रकारितेत ‘मल्टिडायमेंन्शनल मल्टिमिडिया’ (ऑडिओ, व्हिडिओ व टेक्स्ट) अशा स्वरूपातील सर्वप्रथम आणि वेगळी पायवाट पाडून देणारा, नवा ‘ट्रेंड सेट’ करणारे हे अॅप असेल असा आमचा विश्वास आहे.

पारंपारिक बांधीलकी जपत नवी भूमिका, दृष्टिकोन देणारी या पत्रकारितेच्या प्रवासात आपण सर्वजण नेहमीप्रमाणे आमच्यासोबत असाल या खात्रीसह आपण हा नवीन प्रवास सुरू करूया..
more ↓

Screenshots

#1. Maha MTB (Android) By: Bharati Web Pvt Ltd#2. Maha MTB (Android) By: Bharati Web Pvt Ltd#3. Maha MTB (Android) By: Bharati Web Pvt Ltd#4. Maha MTB (Android) By: Bharati Web Pvt Ltd#5. Maha MTB (Android) By: Bharati Web Pvt Ltd#6. Maha MTB (Android) By: Bharati Web Pvt Ltd#7. Maha MTB (Android) By: Bharati Web Pvt Ltd#8. Maha MTB (Android) By: Bharati Web Pvt Ltd#9. Maha MTB (Android) By: Bharati Web Pvt Ltd#10. Maha MTB (Android) By: Bharati Web Pvt Ltd

What's new

  • Version: 1.0.0
  • Updated:
  • changed App icon

Price

  • Today: Free
  • Minimum: Free
  • Maximum: Free
Track prices

Developer

Points

Not found ☹️

Rankings

Not found ☹️

Lists

Not found ☹️

Reviews

Be the first to review!

Additional Information

Contacts

Maha MTBMaha MTB Short URL: Copied!

You may also like

    • Maha Soliamman
    • Android Apps: News & Magazines   By: Venus Solutions
    • Free   
    • Lists: 0 + 0   Rankings: 0   Reviews: 0
    • Points: 0 + 65   Version: 16.0   Vanakkam. Here is the official Android app for Maha Soliamman, Athur, Karur, Tamil Nadu. In Kongu community Maha Soliamman app is the first individual clan deity(Kulatheivam) App for ...
    • Maha News18
    • Android Apps: News & Magazines   By: AD IT Consultancy
    • * Free   
    • Lists: 0 + 0   Rankings: 0   Reviews: 0
    • Points: 0 + 0   Version: 2.0   Mahanews18.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि अचूक बातम्याचे विश्वासार्ह न्यूज पोर्टल आहे. पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई , महाराष्ट्रासह देश-विदेशातील राजकीय, क्रीडा, आरोग्य , ...
    • USA Newspapers State Wise - Lo
    • Android Apps: News & Magazines   By: Maha_Dev
    • * Free   
    • Lists: 0 + 0   Rankings: 0   Reviews: 0
    • Points: 0 + 0   Version: 1.6   Popular USA Newspapers State Wise in one App.Choose and read the famous newspapers according to your state from the U.S. of America with your mobile free of charge and in the fastest ...
    • Giornali Sportivi
    • Android Apps: News & Magazines   By: Quotidiani.net
    • * Free   
    • Lists: 0 + 0   Rankings: 0   Reviews: 0
    • Points: 0 + 0   Version: 2   Giornali sportivi, quotidiani, siti e notizie di sport su l' app di Quotidiani.net. Giornali, siti web e news di Calcio, Alpinismo, Atletica, Basket, Beach Volley, Ciclismo, Mtb, ...
Search operators you can use with AppAgg
Add to AppAgg
AppAgg
Start using AppAgg. It’s Free!
Sign Up
Sign In